नमस्कार, श्रीम. मीरा मुसळे-नागरगोजे मुख्याध्यापिका नागपूर या चॅनल च्या माध्यमातून आपण 1ली ते 8 वी सर्व कवितांचे, विद्यार्थी कृतीचे, कृतीयुक्त पाठाचे, वेगवेगळ्या नाटकांचे, इंग्रजी ग्रामर, मूल्यवर्धन शिक्षण, आणि अनेक शैक्षणिक व्हिडिओज आपण पाहू शकता. मी स्वतःशी प्रामाणिक राहून विद्यार्थ्यांना खूप तळमळीने काहींना काही रोज नवं देण्याची धडपड करत असते आणि त्या धडपडीतून जेव्हा माझी ही चिमुकली काही ना काही घेतात, तेंव्हा माझा आनंद गगनात मावत नाही. इथेच मला माझ्या कार्याची पावती मिळते. माझी शाळा,माझे विद्यार्थी, माझ्या शाळेचं मैदान माझं कर्तव्य हाच माझा खरा "परमेश्वर"🙏🙏🙏🙏🙏